आम्ही एक प्रगत आणि विश्वासार्ह वित्त संस्था आहोत, जी व्यक्ती, कुटुंबे आणि व्यवसायांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी समर्पित आहे.
बचत, कर्ज, गुंतवणूक सल्ला आणि डिजिटल बँकिंग यांसारख्या सेवा आम्ही प्रामाणिकपणे, काळजीपूर्वक आणि निष्ठेने देतो.
मूल्यांवर आधारित आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनातून, आम्ही दीर्घकालीन संबंध निर्माण करण्यावर विश्वास ठेवतो आणि प्रत्येक सदस्याच्या आर्थिक प्रगतीसाठी काम करतो.
आमच्या प्रत्येक सेवेद्वारे, तुमचा आर्थिक प्रवास अधिक सोपा, शहाणा आणि सुरक्षित करणे हेच आमचं ध्येय आहे.
संस्थेची वैशिष्ट्ये
आमच्या संस्थेने सहकाराच्या मार्गावर ठामपणे वाटचाल केली आहे. आमचे उद्दिष्ट केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित नाही, तर आमच्या सदस्यांना एकाच छताखाली इतर आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे हे देखील आहे — ज्यामुळे त्यांचा अमूल्य वेळ आणि पैसा वाचतो.
सतत ओडीट वर्ग ' अ '
संस्थेची प्रधान कार्यालय व शाखा स्वमालकीची भव्य इमारत
कोअर बँकिंग सुविधा व क्यु. आर. कोड सुविधा.
मोबाईल बँकिंगची सुविधा
एस. एम. एस. बैंकिंग, आर. टी. जी. एस. व एन. ई. एफ. टी. ची सुविधा
एमएसईबी बीज बिल भरणा केंद्र
पारदर्शक कामकाज करणारी संस्था
ठेवींच्या विविध योजना व आकर्षक व्याजदर
संपूर्ण व्यवहारांची गुप्तता
ग्राहकांना सोयीस्कर अशा मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज व अद्यावत शाखा
कार्यरत, तज्ज्ञ व विश्वासू संचालक मंडळ
ग्राहकांना नम्र व तत्पर सेवा देणारा विनम्र व कर्तव्यदक्ष कुशल सेवक वर्ग
आदर्श कामकाज करुन इतरांना दिशा देणारी संस्था
मोबाईल app वरून पिग्मी कलेक्शन
सामाजिक कार्यामध्ये मोलाचा सहभाग व आर्थिक मदत
संस्थेची स्वत:ची वेबसाईट